रराज्यशास्त्र (राजकीय समाजशास्त्र) by प्रा. डॉ. एकनाथ खांदवे, Prof. Vitthalrao Damodar Kapadi, प्रा. पंढरीनाथ निवृति सालुंके, Prof. Sanjay Kale
Book Summary:
पुणे विद्यापीठाने एस. वाय. बी. ए. इतिहास (S-2) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहेत. "याजकीय समाजशास्त्र हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या सुधारणांची अंमलबजावणी जून २०१४ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. राजकीय समाजशास्त्र या विषयावर अनेक सन्दर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यास विषयावर सर्वांगीण प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यायुळे विद्यार्थी वप्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास आहे.
Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:
1. Definition, Nature and Scope of Political Sociology
2. Intellectual Foundation of Political Sociology
3. Political Culture
4. Political Socialization
5. Political Ideology
6. Political Participation
7. Legitimacy and Influence
8. Political Change, Political Development