• मानसशास्त्राची पायाभरणी
33% Off

मानसशास्त्राची पायाभरणी

( 51 customers rating )
By डॉ. अनुराधा प्रशांत हरकरे more
260 Views
Selling Price : ₹37.05
MRP : ₹55.00
You will save : ₹17.95 after 33% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.A - Bachelor of Arts books by Nirali Prakashan
ISBN 9789389406474
Author: डॉ. अनुराधा प्रशांत हरकरे
Number of Pages 113
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
मानसशास्त्राची पायाभरणी - Page 1 मानसशास्त्राची पायाभरणी - Page 2 मानसशास्त्राची पायाभरणी - Page 3 मानसशास्त्राची पायाभरणी - Page 4 मानसशास्त्राची पायाभरणी - Page 5

मानसशास्त्राची पायाभरणी by डॉ. अनुराधा प्रशांत हरकरे
Book Summary:

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासाररख््या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदवलल होणे गरजेचे होते. या अभ्यास- ब््मावर आधारित हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांचा हाती देताना मनापासून आनंद होत आहे.

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेव्ल तर शिक्षण क्षेत्रात बदलल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेवी दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्सिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईव्ल याची र्ब्नात्री वाटते.

या वर्षीपासून अजून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाल्ला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात विद्यार्थ्यांचे सत्रानुलार मूल्यांकन होपार आहे. संपूर्ण वर्ष दोन सत्रांत असेल. दर सत्रात शंभर गुणांपैकी सत्तर गुण हे सत्राच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेसाठी असतील तर लीस ग्ण सत्रादरम्यान होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मिळतील. या तीस गुणांना दोन भागांत विभागले आहे. त्यातील वीस गुण सत्रामध्ये (Mid-Semester) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी तर दहा गुण गृहपाठ, ट्यूटोरियव्लस्‌, तोंडी परीक्षा, क्लासनोट्स किंवा प्रकल्प यापैकी एक यासाठी रार्बून ठेवले जातील.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Introduction Of Psychology

2. Cognitive Processes

3. Motivation And Emotion

4. Personality And Intelligence

x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!