कृषी भूगोल

कृषी भूगोल

1063 Views
MRP : ₹55.00
Price : ₹39.00
You will save : ₹16.00 after 29% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.A - Bachelor of Arts books by Nirali Prakashan
ISBN 9789389686166
Author: प्रा. दिपक उद्धव गुरव, प्रा. स्वाती नामदेव चव्हाण
Number of Pages 113
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
कृषी भूगोल  - Page 1 कृषी भूगोल  - Page 2 कृषी भूगोल  - Page 3 कृषी भूगोल  - Page 4 कृषी भूगोल  - Page 5

कृषी भूगोल by प्रा. दिपक उद्धव गुरव, प्रा. स्वाती नामदेव चव्हाण
Book Summary:

शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. 'भाग-2 या वर्गातील भूगोल विषयाचे विद्यार्थी व अभ्यासू प्राध्यापकांच्या हाती 'कृषी भूगोल' (पेपर क्र. 6 व सेमिस्टर-4) हे पुस्तक देताना अण््हाला खुप आनंद होत आहे.

शिवाजी विद्यापीठाने बी. ए. भाग-2 या वर्गासाठी “भूगोल' या विषयाचा नवीन सुधारित अभ्यासक्रम जून 2019 पासून स्वीकारलेला आहे. प्रस्तुत 'कृषी भूगोल' या पुस्तकात कृषी भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, महत्व, कृषी भूगोलाचा व कृषीचा इतिहास व बिकास, कृषीचे निकष किंवा कृषीवर परिणाम करणारे घटक, प्रमुख कृषी पद्धती, जे. एच. व्हॉन थुनेन यांचा भूमिउपयोजन सिमिद्धान्त, कृषी प्रादेशिकरणाच्या पद्धती, कृषीच्या समस्या, शाश्‍वत कृषी व प्रात्यक्षिक घटक या घटकांची माहिती सविस्तरपणे आकृत्या, नकाशे व लकत्यांच्या आधारे दिलेली आहे. 'कृषी भूगोल' या विषयाचा अभ्यास करताना ती विद्यार्थ्यांना निश्‍चितच उपयोगी पडेल.

Audience of the Book :
This book Useful for B.A Students.