भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान)

भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान)

687 Views
MRP : ₹200.00
Price : ₹140.00
You will save : ₹60.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान) - Page 1 भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान) - Page 2 भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान) - Page 3 भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान) - Page 4 भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान) - Page 5

भूगोल (हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान) by Prof. Bhagwan Baravkar, Prof. Major Mansingrao Vamanrao Godase, Prof. Dattu G. Gaikwad, Prof. Shivaji D. Navale, Prof. Rajkumar D. Kamble
Book Summary:

पुणे विद्यापीठाने एस. वाय. बी. ए. भूगोल (G-2) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आली आहे. ' हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्य या सुधारणांची अंमलबजावणी जून २०१७ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष होत आहे. हवामानशास्त्र या विषयासंदर्भात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान यातील परस्पर संबंधावर विस्ताराने प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाची स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Introduction to Climatology and Atmosphere

2. Insolation

3. Atmospheric Pressure and Wind System

4. Atmospheric Moisture and Precipitation

5. Atmospheric Disturbances

6. Oceanography

7. Submarine Relief

8. Properties of Ocean Water

9. Movements of Ocean Water

10. Coastal Environment