• भारतीय आर्थिक पर्यावरण
33% Off

भारतीय आर्थिक पर्यावरण

( 53 customers rating )
By प्रा. डॉ. डी. जी. उशीर, डॉ. एस. आर. जावळे, डॉ. एस. व्ही. टिळे, डॉ. एस. आर. पगार more
337 Views
Selling Price : ₹63.65
MRP : ₹95.00
You will save : ₹31.35 after 33% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied
  • Snapshot
  • About the book
भारतीय आर्थिक पर्यावरण - Page 1 भारतीय आर्थिक पर्यावरण - Page 2 भारतीय आर्थिक पर्यावरण - Page 3 भारतीय आर्थिक पर्यावरण - Page 4 भारतीय आर्थिक पर्यावरण - Page 5

भारतीय आर्थिक पर्यावरण by प्रा. डॉ. डी. जी. उशीर, डॉ. एस. आर. जावळे, डॉ. एस. व्ही. टिळे, डॉ. एस. आर. पगार
Book Summary:

जून 2019 पासून प्रथम वर्ष बी.ए. या वर्गासाठी श्रेयांक आणि सत्र पद्धती लागू करण्याचा निर्णय बदलत्या काळाची गरज म्हणून घेतलेला आहे. अर्थव्यवस्थेत झालेल्या नवीन बदलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे हा उद्देश समोर ठेवून विद्यमान अभ्यासक्रम लागू केलेला आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करताना भारतातील इतर विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या बाबी, समर्पकता, गुणवत्ता आणि शिकविण्याचा आकृतिबंध यांचे एकत्रीकरण करून सुधारित अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे.

आधुनिक जगामध्ये स्पर्धा हा जीवनाचा अंगभूत भाग बनलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशात आणि देशाबाहेर झालेल्या अलीकडील बदलांचे फायदे-तोटे विद्यार्थ्यांना समजावेत आणि विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक समंजसपणे निर्णय घ्यावेत हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रवना करताना विचारात घेतलेला आहे.

शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रथम वर्षासाठी नवीन अभ्यासक्रम रावविताना प्रथमच श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब करून 70:30 चा आकृतिबंध स्वीकारण्यात आला आहे.

प्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र : 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आपल्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Introduction

2. Agricultural Environment

3. Industrial Environment

x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!