संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच

By महेश भोसले, विवेक भोसले more
227 Views
Selling Price : ₹44.10
MRP : ₹90.00
You will save : ₹45.90 after 51% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 3 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
HOLI2020 Already Applied

NEW35

Get Flat 35% Off on your First Order

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Maharashtra State Govt Exam books by Nirali Prakashan
Author: महेश भोसले, विवेक भोसले
Number of Pages 225
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 1 संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 2 संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 3 संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 4 संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 5

संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच by महेश भोसले, विवेक भोसले
Book Summary:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी 'संयुक्‍त पूर्व परीक्षा' ही अलीकडील काळातील स्पर्धा परीक्षेसाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या परीक्षेत येणारे प्रश्‍न नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत ? तसेच त्या प्रश्‍नातील इतर पर्यायांची, अचूक उत्तराची पार्श्वभूमी व अतिरिक्‍त बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी *संयुक्‍त पूर्वपरीक्षा : सराव प्रश्‍नपत्रिका संचं' या पुस्तकातून आपणास आयोग नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारू शकतो तसेच त्याची काठिण्यपातळी काय असू शकते याचा अंदाज येतो.

या प्रश्‍नपत्रिका संचामध्ये महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून यामध्ये सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल संपूर्ण व सर्व प्रकारच्या चालू घडामोडींवर आधारित परीक्षाभिमुख आढावा घेतला आहे.

हा प्रश्‍नपत्रिका संच लिहिताना भारत व महाराष्ट्राचा एल्खाठ्यार Economic Survey, 2015-16 तसेच India 2016 आणि भारत व महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांचा आधार घेतला आहे.

या प्रश्‍नपत्रिका संचासाठी ज्यांनी अनमोल सहकार्य केले ते आमचे मित्र सुधीर चाटे (वित्त लेखाधिकारी गट-ब), गणेश कराड (API), अमर चाटे (पशुधन विकास अधिकारी) यांना मनःपूर्वक धन्यवाद ! प्रगती बुक्स (निराली प्रकाशन) चे श्री. दिनेशभाई फुरिया व श्री. जिग्नेशभाई फुरिया यांनी हे पुस्तक प्रकाशित करून परीक्षार्थीपर्यंत माहिती पोहोचविण्याचे जे महान कार्य केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतश: क्रणी आहोत. तसेच निराली प्रकाशन स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख श्री. अजित पाटील सर यांनी सर्वांची सुरेख गुंफण करून हा संच अल्प काळात पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Audience of the Book :
This book Useful for Competitive Exam.

Related Maharashtra State Govt Exam Books
x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!