सामाजिक संस्था आणि परिवर्तन

सामाजिक संस्था आणि परिवर्तन

( 51 )
494 Views
MRP : ₹60.00
Price : ₹42.00
You will save : ₹18.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.A - Bachelor of Arts books by Nirali Prakashan
ISBN 9789389 686302
Author: डॉ. ज्योती सुहास गगनग्रास, डॉ. सुधीर येवले
Number of Pages 121
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
सामाजिक संस्था आणि परिवर्तन - Page 1 सामाजिक संस्था आणि परिवर्तन - Page 2 सामाजिक संस्था आणि परिवर्तन - Page 3 सामाजिक संस्था आणि परिवर्तन - Page 4 सामाजिक संस्था आणि परिवर्तन - Page 5

सामाजिक संस्था आणि परिवर्तन by डॉ. ज्योती सुहास गगनग्रास, डॉ. सुधीर येवले
Book Summary:

सप्रथन वर्ष सेमिस्टर प चे समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे क्रमिक पुस्तक आपल्या हातात सोपवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आमचे दोघांचे एकत्रित समाजशास्त्रावरील हे 9 वे क्रमिक पुस्तक आहे. लवकरच ढशक पूर्ण होईल अशी खात्री वाटते. ही 9 ही पुस्तके निराली प्रकाशनत्रे प्रकाशित करण्याचे ठरविले म्हणूनच हे शक्‍य होऊ शकले. निराली प्रकाशनसोबतवा प्रवास हा असाच पुढेही सुरू राहील. सेमिस्टर 1 व्या पुस्तकास आपण दिलेला उतम प्रतिसाद निश्‍चितव पुढील लेखन वाटवालीसाठी उत्साहवर्धक ठरेल. त्या पुस्तकातील काही उणिवा नवीन आवृतीत ढूर करण्यावा प्रयत्न करीत आहोत.

सेमिस्टर प्र व्या या अभ्यासक्रमात समकालीन अनेक मुद्धयांचा समावेश केला आहे. वाचताना व अभ्यासताना उत्सुकता वाटेल व शंकांचे न्रिरसनही होईल. नवीन मुद्दे असल्याने त्यात शक्य होईल तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

आज आपणा सर्वाना हे पुस्तक समर्पित करीत आहोत. आपल्या सर्वाना हे पुस्तक निश्‍चितच भावेल. सूचनांचे स्वागत. आमचे दोघांचेही कुटुंबीय, आमच्या महाविद्यालयाचे प्रावार्य, ग्रंथयाल व सहकारी यांचे मन:पूर्वक आभार. निराली प्रकाशनचे श्री. क्रिनेशभाई फुरिया व जिग्नेशभाई फुरिया त्र त्यांचे सर्व सहकारी यांचे आम्ही त्रजर्णी आहोत. आमवे सर्व समाजशास्त्रातील सहकारी व लाडके विद्यार्थी यांना प्रेमपूर्वक अर्पण.

Audience of the Book :
This book Useful for B.A Students.