राज्यशास्त्र (लोकप्रशासन)

राज्यशास्त्र (लोकप्रशासन)

1807 Views
MRP : ₹185.00
Price : ₹129.50
You will save : ₹55.50 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
राज्यशास्त्र (लोकप्रशासन) - Page 1 राज्यशास्त्र (लोकप्रशासन) - Page 2 राज्यशास्त्र (लोकप्रशासन) - Page 3 राज्यशास्त्र (लोकप्रशासन) - Page 4 राज्यशास्त्र (लोकप्रशासन) - Page 5

राज्यशास्त्र (लोकप्रशासन) by प्रा. डॉ. ज्योती बिडलान, प्रा. ज्ञानदेव खलेकर, प्रा. नंदा राशिनकर, प्रा. चन्द्रसिंह राजपुत
Book Summary:

पुणे विद्यापीठाने टी. वाय. बी. ए. राज्यशास्त्र (S-3) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा घडवून आणली. 'लोकप्रशासन' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या सुधारणांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. लोकप्रशासन या विषयासंदर्भात अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात लोकप्रकाशासनातील महत्वपूर्ण अभ्यास घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील असा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Public Administration

2. New Public Administration

3. Approaches to Public Administration

4. Governance

5. Bureaucacy

6. Personnel Administration

7. Budget

8. Accountability and Control