राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण)

राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण)

568 Views
MRP : ₹180.00
Price : ₹126.00
You will save : ₹54.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.A - Bachelor of Arts books by Success Publications
ISBN 9789351580508
Author: डॉ. विलास आवरी, डॉ. सुरेश देवरे
Number of Pages 185
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण) - Page 1 राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण) - Page 2 राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण) - Page 3 राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण) - Page 4 राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण) - Page 5

राज्यशास्त्र (इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकरण) by डॉ. विलास आवरी, डॉ. सुरेश देवरे
Book Summary:

पुणे विद्यापीठाच्या (एस. वाय. बी. ए.) राज्यशास्त्र (G- 2) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा करण्यात आली आहे. 'इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकारण' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१४ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. इंग्लंड व अमेरिकेचे शासन आणि राजकारण या विषयावर अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात इंग्लंड व अमेरिकेच्या शासन आणि राजकारणाबाबत महत्त्वपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Constitutions

2. Legislature

3. Executive

4. Judiciary

5. Political Parties

6. Interest Groups

7. State Governments

8. Social Movements