इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950)

इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950)

596 Views
MRP : ₹245.00
Price : ₹171.50
You will save : ₹73.50 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950) - Page 1 इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950) - Page 2 इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950) - Page 3 इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950) - Page 4 इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950) - Page 5

इतिहास आधुनिक भारत (1857 ते 1950) by प्रा. डॉ. शामराव मल्हारी घाडगे, Prof. Dr. Amol Shankarrao Vidyasagar, प्रा. दिगंबर जनार्दन सोनवणे, Prof. G. V. Rupnawar
Book Summary:

पुणे विद्यापीठाने एस. वाय. बी. ए. इतिहास (G-2) पेपरच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षात सुधारणा करण्यात आली आहे. “आधुनिक भारत' (१८५७ ते. इ. स. १९५०) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आळा आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१४ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाबाबत अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, प्रस्तुत पुस्तकात आधुनिक भारताच्या इतिहासावर सर्वांगीण प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यायुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Conceptual Study

2. Uprising of 1857

3. Social and Religious Movement (Special reference to institutional work)

4. Indian Nationalism

5. Administrative Policy of the British

6. Mahatma Gandhi and Indian National Movement

7. Rise and Growth of Communalism

8. Constitutional Development

9. Subaltern Movement

10. India After Independence