• भारतीय संविधानाचा परिचय
34% Off

भारतीय संविधानाचा परिचय

( 51 customers rating )
By प्रा. डॉ. ज्योती पापा बिडलान, डॉ. प्रा. प्रदीप वि. देशपांडे, प्रा. प्रमोद राजेंद्र तांबे, डॉ. प्रा. मिनल किशोर क्षीरसागर more
588 Views
Selling Price : ₹26.60
MRP : ₹40.00
You will save : ₹13.40 after 34% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied
  • Snapshot
  • About the book
भारतीय संविधानाचा परिचय - Page 1 भारतीय संविधानाचा परिचय - Page 2 भारतीय संविधानाचा परिचय - Page 3 भारतीय संविधानाचा परिचय - Page 4 भारतीय संविधानाचा परिचय - Page 5

भारतीय संविधानाचा परिचय by प्रा. डॉ. ज्योती पापा बिडलान, डॉ. प्रा. प्रदीप वि. देशपांडे, प्रा. प्रमोद राजेंद्र तांबे, डॉ. प्रा. मिनल किशोर क्षीरसागर
Book Summary:

एप्क.वाय.बी.ए. राज्यशास्त्र जनरल पेपर-1 या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित भारतीय संविधान परिचय सत्र-1 पुस्तक आपल्या हाती देलाना आम्हाला विशेष आनंद होत आहे. भारतीय संतिघान परिचय यावर आधारित अनेक ग्रंथ, पुस्तके प्रकाशित झालेली आहेल.

सदर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधान निर्मितीच्या इतिहास, संविधान सभेचे कार्य, भारलीय संविधानाची प्रस्तावना व त्यातील महत्त्वाची तत्त्ते यांची ओळरब्, भारलीय संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार त्यांची तरतूद व मानवी हकक्‍कांतिष्ायी तोंडओळ्रअ होण्याबरोबरच मूलभूल कर्तव्ये व राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे प्राथमिक पातळीवर शिकणार आहोत. राज्या- राज्यांमध्ये होणारे विविध संघर्ष, भारतीय राज्यघ्टनेलील महत्त्वाचे बदतलल समजण्यासाठी लसेच भारलीय संघराज्याचे स्वरूप, वैशिष्ट्य त्याचबरोबर संविधान सुधारणांची संविधानामधील तरतूद, संविधान सुधारणा पद्धती, भारतीय संविधानातील मोठ्या संविधान खुघारणा व संविधानाची मूलभूल संरचना या नवीन प्रकरणांची ओळख आपण पहिल्या सत्रात करून घेपार आहोत.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Making Of The Indian Constitution

2. Fundamental Rights, Duties And Directive Principles

3. Federalism

4. Constitutional Amendments : Scope And Limitations

x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!