प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा

प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा

( 51 customers rating )
718 Views
MRP : ₹400.00
Price : ₹280.00
You will save : ₹120.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
NEWY2022 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Maharashtra State Govt Exam books by Nirali Prakashan
Author: अरूण कणेर
Number of Pages 597
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा - Page 1 प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा - Page 2 प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा - Page 3 प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा - Page 4 प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा - Page 5

प्रगती खात्यांतर्गत फौजदार परीक्षा मार्गदर्शक पूर्व आणि मुख्य परीक्षा by अरूण कणेर
Book Summary:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभाग' (खात्यांतर्गत फौजदार) पढासाठी परीक्षा घेतली जाते. आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याच नवीन सुधारित भागांचा समावेश केलेला आहे. सर्वसमावेशक भागांवर आधारित हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला आहे. मी आपणास हे पुस्तक अत्यंत आनंदाने समर्पित करीत असून आपली परीक्षा यशस्वी करण्यामध्ये हे पुस्तक आपणाला निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल असे मला मनापासूत् वाटते.

खात्यांतर्गत फौजदार परीक्षा ही दोन भागांत घेतली जाते. पूर्वपरीक्षा २00 मार्कांची असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न असतात. यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन या विषयांचा समावेश होतो.

मुख्य परीक्षा एकूण 300 ग्रुणांची असेल. त्यामध्ये दोन पेपर असून पेपर-९ पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमावर २०० गुणांसाठी असणार आहे. पेपर-२ विधी या विषयाचा असून तो १00 गुणांचा आहे.

*खात्यांतर्गत फौजदार परीक्षा' हे पुस्तक तयार करण्याकरिता मला अनेक व्यक्‍तींचे सहकार्य लाभले असून, त्यामध्ये माझे मित्र अँड. अतुल सरपांडे यांचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरेल. अँड. अतुल सरपांडे हे उच्च न्यायालयात नार्कोटिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ वकील आहेत. त्यांनी सदर पुस्तकातील कायद्याचा भाग तयार करण्याकरिता बरेच परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच मला हे पुस्तक पूर्ण करण्यास यश लाभले आहे. त्यामुळे त्यांचा मी विशेष आभारी आहे. त्याचबरोबर माझी पत्नी सौ. अलका कणेर यांनी मला हे पुस्तक पूर्ण करण्यात विशेष मार्गढर्शन व सहकार्य केले आहे. यामुळे त्यांचाही मी आभारी आहे.

Audience of the Book :
This book Useful for Competitive Exam.