महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श

By Dr. Aniruddha Kshirsagar more
282 Views
Selling Price : ₹71.25
MRP : ₹100.00
You will save : ₹28.75 after 29% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 3 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied

NEW35

Get Flat 35% Off on your First Order

Product Specifications

Publisher Ksagar Publications All Maharashtra State Govt Exam books by Ksagar Publications
ISBN 9789384730994
Author: Dr. Aniruddha Kshirsagar
Number of Pages 143
Edition Second Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श - Page 1 महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श - Page 2 महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श - Page 3 महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श - Page 4 महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श - Page 5

महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श by Dr. Aniruddha Kshirsagar
Book Summary:

“महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श' हे या पुस्तकाचे नाव! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी ब महाविद्यालयीन विद्यार्थी यांना उपयुक्त मार्गदर्शन व्हावे व अभ्यासू-जिज्ञासूंना या थोर महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व त्यांच्या महानतेचा परिचय व्हावा, हा या पुस्तकाचा उद्देश.

बरील उद्देशास अनुसरून महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श या परीक्षाभिमुख स्वरूपाच्या प्रस्तुतच्या पुस्तकात महाराष्ट्रातील एकसष्ट महामानवांच्या कार्याचा, विचारांचा व त्यांच्या महानतेचा परिचय उपर्निर्दीष्टीत बाचकवर्गास करून देण्याचा प्रयत्न या छोट्याझा पुस्तकात केला आहे.

या ठिकाणी हे बुद्धया स्पष्ट करणे आवश्यक आहे की, समाजप्रबोधनाचे, समाजपरिवर्तनाचे तद्वतच समाजजागृतीचे महान कार्य करणार्‍या या समाजसुधारकांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जे बिचार दिले आहेत ते लक्षात घेता त्यांना एकप्रकारे भारतीय विचारबंत असेही संबोधता येईल. खरे तर, त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याने राज्याच्या सीमा केव्हाच ओलांडलेल्या आहेत. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी अन्‌ बर्‍याचअंशी कर्मभूमी असल्याने आपण त्यांना महाराष्ट्रातील समाजसुधारक असे संबोधतो इतकेच!

या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करावयाची एक प्रमुख बाब म्हणजे आपल्या देशात आणि राज्यातही समाज- सुधारणेला बाहून घेतलेल्या विभूतींचा वानवा मुळीच नाही! त्यामुळे एकसष्ट थोर व्यक्तींच्या कार्याचा वा बिचारांचा परामर्झ या पुस्तकात घेतला असला तरी तितक्याच महान अशा अनेक महनीयांचा समावेश करणे निश्‍चितच राहून गेले आहे. अझा वेळी त्यांचे कार्य व विचार कमी महत्त्वाचे आहेत, असे म्हणता येणार नाही पुस्तकातील उणिवा दूर करण्यासाठी आणि पुस्तकाची उपयुक्तता वाढविण्यासाठी वाचक वर्गाकडून आलेल्या सूचनांचे जरूर स्वागत केले जाईल.

Audience of the Book :
This book Useful for MPSC.

Related Maharashtra State Govt Exam Books
Books similar to महाराष्ट्रातील समाजसुधारक मुद्देनिहाय परामर्श
x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!