• शैक्षणिक अभ्यास
34% Off

शैक्षणिक अभ्यास

By प्रा. डॉ. हनुमंत शिवभक्त, प्रा. डॉ. हर्षदा पाटील, प्रा. अर्चना दांगट more
623 Views
Selling Price : ₹93.10
MRP : ₹140.00
You will save : ₹46.90 after 34% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied
  • Snapshot
  • About the book
शैक्षणिक अभ्यास - Page 1 शैक्षणिक अभ्यास - Page 2 शैक्षणिक अभ्यास - Page 3 शैक्षणिक अभ्यास - Page 4 शैक्षणिक अभ्यास - Page 5

शैक्षणिक अभ्यास by प्रा. डॉ. हनुमंत शिवभक्त, प्रा. डॉ. हर्षदा पाटील, प्रा. अर्चना दांगट
Book Summary:

पुणे विद्यापीठाने एम. एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड - भाग एक, सत्र एक 'शैक्षणिक अभ्यास (पेपर १०३)' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आतला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शैक्षणिक अभ्यास पध्दतींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for M. Ed students.
Table of Content:

1. Interdisciplinary in Education

2. Education of different sections of society

3. Education and Democracy

4. Teacher and Developing Society

x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!