शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या

शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या

Sold ( 51 times )
1427 Views
MRP : ₹100.00
Price : ₹70.00
You will save : ₹30.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All M.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789324457036
Author: Prof. Dr. Kaluram N. Bhise, Prof. Dr. Anjusha J. Gawande, Prof. Jayshri M. Dhonde
Number of Pages 82
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या - Page 1 शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या - Page 2 शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या - Page 3 शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या - Page 4 शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या - Page 5

शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या by Prof. Dr. Kaluram N. Bhise, Prof. Dr. Anjusha J. Gawande, Prof. Jayshri M. Dhonde
Book Summary:

पुणे विद्यापीठाने एम. एड. या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड.-भाग दोन सत्र तीन 'शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन संशोधन आणि समस्या (पेपर ३०९)' हा पेपर नव्याने सुरु करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शिक्षक शिक्षणातील दृष्टिकोन त्यावरील संशोधन आणि समस्या या सर्वांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for M.Ed. Students.
Table of Content:

1. Issues and Problem of Teacher Education

2. Innovative practices in Teacher Education

3. Professional development

4. Research in Teacher Education