शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण

शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण

10505 Views
MRP : ₹110.00
Price : ₹77.00
You will save : ₹33.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण - Page 1 शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण - Page 2 शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण - Page 3 शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण - Page 4 शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण - Page 5

शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण by Prin. Dr. S. Bhangale (Attarde), Prin. Dr. B. B. Bhave, Prof. Shaikh Ejaz Ahmad Abdul Quddus, Prof. A. M. Shelke Puri
Book Summary:

पुणे विद्यापीठाने बी-एड. या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहेत. तसेच बी. एड. पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कोन वर्षे केला आहे. बी. एड. भाग दोन 'शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण (पेपर २०४ (०६)) हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणासाठीचे शिक्षण याबाबत महत्वपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1. Understanding Sustainable Development

2. Envornmental Education Need And Scope

3. Basic Ecology And Life Support System

4. Consevation Natural Resources