RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच

RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच

747 Views
MRP : ₹200.00
Price : ₹140.00
You will save : ₹60.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 1 RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 2 RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 3 RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 4 RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच - Page 5

RTO पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच by सुहास सुरेखा सदानंद जगताप, विद्या सुरेखा सदानंद जगताप
Book Summary:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या RTO पूर्व परीक्षा' सराव प्रश्‍नपत्रिका हा अलिकडील काळातील स्पर्धा परीक्षेचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. प्रश्‍न नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत तसेच त्या प्रश्‍नातील इतर पर्यायांची, अचूक उत्तराची पार्श्वभूमी व अतिरिक्त बाबी माहिती असणे आवश्यक आहे. प्रश्‍नपत्रिकांच्या सरावातून आपणास आयोग नेमक्या कोणत्या प्रकार'चे प्रश्‍न विचारू शकतो तसेच त्यांची काठिन्य पातळी काय असू शकते याचा अंदाज येतो.

या प्रश्‍नपत्रिका संचामध्ये महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून यामध्ये सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. गणित, बुल्धमित्ता चाचणी, इतिहास, भूगोल संपूर्ण व सर्व प्रकारच्या चालू घडामोडींवर आधारित परीक्षाभिमुख आढावा घेतला आहे.

Audience of the Book :
This book Useful for Competitive Exam.