मराठी

मराठी

( 51 )
1159 Views
MRP : ₹210.00
Price : ₹147.00
You will save : ₹63.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789324457291
Author: Prin. Dr. S. Bhangale, Dr. S. C. Herkal, Pro. Dr. H D. Chitte
Number of Pages 191
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
मराठी - Page 1 मराठी - Page 2 मराठी - Page 3 मराठी - Page 4 मराठी - Page 5

मराठी by Prin. Dr. S. Bhangale, Dr. S. C. Herkal, Pro. Dr. H D. Chitte
Book Summary:

पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमाममध्ये सुधारणा घडवून आणली आहे. अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे आकलन (पेपर १०६) व शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (पेपर - १०७) या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून सुरु होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र यातील 'मराठी' विषयाचे एकत्रित पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत. मराठी या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाज्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील है विश्वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1A. Introduction of Marathi Education

1B. Pedagogical Approaches for the subject Marathi

2A. Analysis of the subject Marathi

2B. Learning Resources and subject Teacher