अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण

अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण

958 Views
MRP : ₹80.00
Price : ₹53.20
You will save : ₹26.80 after 34% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.Ed Exam books by Nirali Prakashan
ISBN 9789351642459
Author: प्रा. एस. बाय. वैशंपायन, प्रा. सौ. पी. डी. माळी, प्रा. जी. एस. पबार
Number of Pages 207
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण - Page 1 अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण - Page 2 अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण - Page 3 अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण - Page 4 अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण - Page 5

अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा व आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण by प्रा. एस. बाय. वैशंपायन, प्रा. सौ. पी. डी. माळी, प्रा. जी. एस. पबार
Book Summary:

बबी. एड. चे विद्यार्थी व शिक्षक यांना *अध्ययन-अध्यापनातील अनलुढेशन आराखडा आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण' हे क्रमिक पुस्तक साढर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे व खूप समाधानही वाटत आहे.

बी. एड. च्या नवीन अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात विषयाची मांडणी करीत असताना अभ्यासक्रमाचे ध्येय साध्य होण्याच्या हेतूने संबोध व संकल्पना या सोप्या व सुटसुटीत ढेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.

प्रत्येक प्रकरणामधील विषयांचे स्पष्टीकरण, अनेक ठढाहरणे, आकृत्या व स्वाध्याय यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल व भावी आयुष्यात त्यांना त्याचा फायढा होईल. पुस्तकामधील घटक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस उपयुक्त आहेत. एकविसावे शतक हे 'माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान, शतक समजले जाते. ज्ञानाधिष्ठित समाजाला याचे ज्ञान गरजेचे आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.