समग्र वार्षिकी चालू घडामोडी

By सुहास जगताप, अजित यादव, प्रियांका शिंदे more
78 Views
Selling Price : ₹183.35
MRP : ₹275.00
You will save : ₹91.65 after 33% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 3 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied

NEW35

Get Flat 35% Off on your First Order

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Maharashtra State Govt Exam books by Nirali Prakashan
ISBN 9789389944624
Author: सुहास जगताप, अजित यादव, प्रियांका शिंदे
Number of Pages 273
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
समग्र वार्षिकी चालू घडामोडी - Page 1 समग्र वार्षिकी चालू घडामोडी - Page 2 समग्र वार्षिकी चालू घडामोडी - Page 3 समग्र वार्षिकी चालू घडामोडी - Page 4 समग्र वार्षिकी चालू घडामोडी - Page 5

समग्र वार्षिकी चालू घडामोडी by सुहास जगताप, अजित यादव, प्रियांका शिंदे
Book Summary:

नचालू घडामोडी या पुस्तकाची अद्ययावत आवृत्ती आपणा सर्वांना हातात देताना मला अत्यंत आनंद व समाधान वाटत आहे. सध्या असलेले स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व त्यामध्ये चालू घडामोडी या विषयाला असलेले महत्त्व या अनुषंगाने सदर पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

UPSC, MPSC, मेगा भरती, रेल्वे या व अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी एक परिपूर्ण संदर्भ साहित्य निर्माण करण्याचा मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. मागील वर्षातील चालू घडामोडी या घटकावरील प्रश्‍नांचा सखोल अभ्यास करून त्याच्या स्वरूपानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे. परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयोगी व मार्गदर्शक ठरावे यासाठी मी पुस्तकात माह्ठे जानेवारी 2019 ते माहे मार्च 2020 या कालखंडात घडलेल्या घटनांवर आधारित माहितीचे संकलन यामध्ये सादर केले आहे. ते माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे.

Audience of the Book :
This book Useful for Competition Exam.

Related Maharashtra State Govt Exam Books
x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!