समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख)

समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख)

1048 Views
MRP : ₹125.00
Price : ₹87.50
You will save : ₹37.50 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.A. Semester I books by Success Publications
ISBN 9789389066289
Author: Prin. Dr. Vijay M. Jadhav
Number of Pages 113
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) - Page 1 समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) - Page 2 समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) - Page 3 समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) - Page 4 समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) - Page 5

समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) by Prin. Dr. Vijay M. Jadhav
Book Summary:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. समाजशास्त्राची ओळख याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक समाजशास्त्राची ओळख यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्‍त पुस्तक आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A. Students.
Table of Content:

1. Emergence of Sociology as a Discipline

2. Basic Concepts in Sociology

3. Culture, Inequality and Social Exclusion