• समग्रलक्षी अर्थशास्त्र
34% Off

समग्रलक्षी अर्थशास्त्र

By प्रा. डॉ. सुहास आव्हाड, Dr. Sambhaji Gopala Shinde, प्रा. डॉ. शर्मिष्ठा मतकर more
78 Views
Selling Price : ₹99.75
MRP : ₹150.00
You will save : ₹50.25 after 34% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 3 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied

NEW35

Get Flat 35% Off on your First Order
  • Snapshot
  • About the book
समग्रलक्षी अर्थशास्त्र - Page 1 समग्रलक्षी अर्थशास्त्र - Page 2 समग्रलक्षी अर्थशास्त्र - Page 3 समग्रलक्षी अर्थशास्त्र - Page 4 समग्रलक्षी अर्थशास्त्र - Page 5

समग्रलक्षी अर्थशास्त्र by प्रा. डॉ. सुहास आव्हाड, Dr. Sambhaji Gopala Shinde, प्रा. डॉ. शर्मिष्ठा मतकर
Book Summary:

पुणे निद्यापीठाने जून २0५७ पासून (एम. ए-भाग दोन) या शैक्षणिक वर्षाच्या सत्र तीन साठीच्या अथ्यासक्र्पात सुधारणा घडवून आणली आहे. तसेच श्रेयांक व श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे. एम. एम. अर्थशास्त्र (EC- 3001) 'समग्रलक्षी अर्थशास्त्र - 9'या पेपरच्या अथ्यासक्र्पात सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. या सुधारीत अथ्यासक्र्पासाठी उपयक्त असलेले पुस्तक आपल्या हाती कैताना निशेष आणनंद होत आहे. प्रस्वृत पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्र संदर्भातील महत्वपूर्ण घटकांचे विवेचन करण्यात आले आहे. त्यापुव्ठे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

'समग्रलक्षी अर्थशास्त्र - 9' या पुस्तकाच्या सुरूवातीला राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा क्स्ताराने आढावा घेण्यात आला आहे. राष्ट्रीय उत्पश्नाशी संबंधित विविध संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचे पोजपाप, बचत आणि गुंतवणूक, सार्वजानिक खर्च आणि कर, आयात, निर्यात या सर्व घटकांच्या संदर्थात यष्ट्रीय उत्पन्नाचे स्पष्टीकरप देण्यात आले आहे. एकूण पुरवठा आणि एकूण मागणी यांचे वेगवेगळ्छ्या सैद्धांतिक दृष्टिकोनांच्या आधारे अवलोकन करण्यात आले आहे. IS-ML प्रतिमानासंदर्थात महत्वपूर्ण स्पष्टीकरण या पुस्तकाद्रारे देण्यात आले आहे. पुस्तकाच्या शेक्टी नव आप्रिजात समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि युक्‍त अर्थव्यवस्था या मुद्यांचा आढावा घेण्यात आला आहे. एकूणच समग्रलक्षी अर्थशास्त्रातील महत्वपूगण अस्यास घटकांचे सैद्धांतिक विश्लेषण करणारेहे एक उपयुक्त पुस्तक आहे.

Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:

1. National Income

2. Aggregate Supply & Aggregate Demand

3. Brief structure of IS-LM Model

4. New Classical Macroeconomics & Open Economy Issues

 

x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!