इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi)

By O. B. Chaudhari more
135 Views
Selling Price : ₹54.00
MRP : ₹85.00
You will save : ₹31.00 after 36% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 3 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE10 Already Applied

NEW35

Get Flat 35% Off on your First Order

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All Class 12 books by Nirali Prakashan
Author: O. B. Chaudhari
Number of Pages 217
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi) - Page 1 इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi) - Page 2 इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi) - Page 3 इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi) - Page 4 इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi) - Page 5

इलेक्ट्रिकल मशीन Paper-III (HSC Vocational) (In Marathi) by O. B. Chaudhari
Book Summary:

अभ्यासक्रम सुरू करण्यामागे वाढत चाललेले पर्यावरण-प्रदूषण कमी करणे आणि स्वत:चे उद्योग-व्यवसाय कसे काढावेत यांची किमान माहिती विद्यार्थ्यांना दिली तर त्यांना आपले जीवन अधिक सुकर व समृद्धीचे करता येईल, अशी भूमिका आहे. कोणताही व्यवसाय व उद्योगधंदा यांचा पर्यावरणाशी आणि उद्योजकतेशी संबंध असतो. त्याकरिता पर्यावरणाशी जास्तीत जास्त समतोल साधून आपले जीवन सुकर करण्यासाठी ग्रामीण विकास कसा साधावा, याविषयी कोणती उपाययोजना करावी ही माहिती तरुणांना असणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने व विषयाच्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकात विवेचन केले असून पाठ्यांशाची मांडणी केली आहे. इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, तसेच हा विषय शिकविणार्‍या शिक्षक व प्राध्यापक यांनाही मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for Clas-XII students.

Related Class 12 Books
x