व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I

व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I

674 Views
MRP : ₹55.00
Price : ₹39.00
You will save : ₹16.00 after 29% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied
  • Snapshot
  • About the book
व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I - Page 1 व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I - Page 2 व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I - Page 3 व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I - Page 4 व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I - Page 5

व्यासायिक पर्यावरण आणि उद्योजकता - I by डॉ. किशोर शंकर निकम, प्रा. योगेश लक्ष्मण भारस्कर, प्रा. सुरेश आत्माराव देवढे
Book Summary:

सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाय्त्रेतीक्ञ प्रथम वर्षासाठी पुनर्णचित अभ्यासक्रम ल्षाजू करण्याचा निर्णय घेतक्षा आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंम्षबजादपणी ळूरण्यात येणार आहे. Choice Based Credit System / Semester Pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुरत्र्य वैशिष्टये आहेत. त्यानुसार व्यावसायिव्छ पर्यावरण आणि उद्योजळता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभ्ाजण्यात आक्षा आहे. त्यातीळन सशत्र-1. साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यळ्मासाठी ज्पयुक्त असलेले पुरतव्छ आपल्या हाती देताना विशेष आनंढ होत आहे.

व्यावसायिक पर्यावरण्ण आणि उद्योजकता भाण-1 द्या विषयाच्या पाठ्यक्रमातीक्ष उद्दिष्टांमध्ये व्यावसायिक पर्यावरण व त्याच्याशी संबंधित विविध संकल्पनांचा परिचय करून ढेणे, व्यावसायिळ पर्यावरप्णाच्या समस्यांविषयी जागरूकता बरिर्माण करणे, विवळासाच्या समस्यांची माहिती करून हेणे आणि यशस्त्री उद्योजकांच्या क्षमतांचा परिचय वरून देणे यांचा प्रामुर्द््याने समावेश केल्ला आहे.

भारताने 1991 साली नवीन आर्थिळ धोरणाचा स्व्रीकार केल्यानंतर उद्योज व व्यवसायासाठी अनुकूलन आर्थिक पर्यावरप निर्माण झाले. ज्द्योज वय ज्द्योजकांची संर््र्या झपाटवाने वाढली. मात्र त्याबरोबरच व्यवसायाशी निनडित काही पर्यावरणीय आणि विकासविषयव्छ समस्यादेरत्रीक्ष निर्माण झाल्या. उद्योग क्षेत्रात नवीन संथी व नवीन संकल्पनांचा उदय झाला. या सर्व बाबींचा व्यावसायिक पर्यावरणावर व उद्योजकाच्या कार्यावर प्रत्यक्ष परिणाम होतो. या दृष्टीने अशा महत्त्वाच्या घटकांचा समावेश नवीन पाठवळमात करण्याचा सावित्रीबाई फुल्ले पुणे विद्यापीठाच्या अधिव्हार मंडळाने घेतलेला निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Com Students.
Table of Content:

1. Business Environment

2. Environment Issues

3. Problems of Growth

4. The Entrepreneur