• अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1)
34% Off

अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1)

By प्रा. डॉ. राजेंद्र अ. रसाल more
182 Views
Selling Price : ₹99.75
MRP : ₹150.00
You will save : ₹50.25 after 34% Discount

Enter your email id to read this ebook
Submit

Save extra with 3 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAFE5 Already Applied

NEW35

Get Flat 35% Off on your First Order

Product Specifications

Publisher Success Publications All M.A. Semester I books by Success Publications
ISBN 9789389529135
Author: प्रा. डॉ. राजेंद्र अ. रसाल
Number of Pages 123
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1) - Page 1 अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1) - Page 2 अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1) - Page 3 अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1) - Page 4 अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1) - Page 5

अर्थशास्त्र, (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण -1) by प्रा. डॉ. राजेंद्र अ. रसाल
Book Summary:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. अर्थशास्त्र (सूक्ष्म आर्थिक विश्लेषण - १) (EC-1001) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २00१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात सूक्ष्म आर्थिक विशलेषणाबाबत महत्त्वपूर्ण घटकांचे विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

“सूक्ष्म आर्थिक विशलेषण' या पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, उपभोक्ता निवड सिद्धांत, प्रगटित पसंती सिद्धांत, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, आधुनिक मागणी सिद्धांत, उत्पादन फलन, बदलत्या प्रमाणाचा नियम, प्रमाण-फल नियम, कॉब डग्लस उत्पादन फलन, उत्पादकाचा समतोल, खर्च वक्र, व्यवसाय संस्था व उद्योगाचा पुरवठा वक्र काढणे, उत्पादकाचा वाढावा, कल्याणविषयक अर्थशास्त्राचा परिचय याविषयी विवेचन दिले आहे.

Audience of the Book :
This book Useful for M.A. Economic Students.
Table of Content:

1. Introduction

2. Consumer Theory

3. Production Theory

4. Introduction to Welfare Economics

 

Related M.A. Semester I Books
x

Sold Just Now! 🔥

Ramesh Purchased Legal Aspects Of Business, just now!