आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015)

आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015)

( 56 )
2070 Views
MRP : ₹200.00
Price : ₹142.50
You will save : ₹57.50 after 29% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Ksagar Publications All UPSC books by Ksagar Publications
ISBN 9788193572115
Author: Ksagar, V S Kshirsagar
Number of Pages 296
Edition Revised Fifteenth Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015) - Page 1 आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015) - Page 2 आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015) - Page 3 आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015) - Page 4 आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015) - Page 5

आधुनिक भारताचा इतिहास (1757-2015) by Ksagar, V S Kshirsagar
Book Summary:

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील. पदवी तथा पदव्युत्तर परीक्षा, राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तद्वतच संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या घटकांतर्गत व मुख्य परीक्षेतील 'इतिहास' या वैकल्पिक विषयांतर्गत समाविष्ट असलेल्या “आधुनिक भारताच्या इतिहासा'च्या अभ्यासक्रमाचा एकत्रितरीत्या व साकल्याने विचार करून साकारल्या गेलेल्या 'आधुनिक भारताचा इतिहास' या पुस्तकाची ही सुधारित व विस्तारित चौदावी आवृत्ती विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपविताना कृतकृत्यतेचा आनंद लाभत आहे.

संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊनच महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यासक्रम आरवला जावा, हा विचार आज वास्तवाचे रूप ल्याल्याचे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील पदवी व पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता स्पष्टपणे ध्यानी येते.

या नव्या प्रवाहाचा विचार करूनच पदवी वा पदव्युत्तर परीक्षांमधील आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करीत असतानाच राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षांतील इतिहास या घटकांतर्गत व केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या घटकांतर्गत व मुख्य परीक्षेतील इतिहास या वैकल्पिक विषयांतर्गत समाविष्ट असलेल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचीही तयारी व्हावी, अशा प्रकारे प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना साकारली आहे.

Audience of the Book :
This book Useful for MPSC.