अर्थशास्त्र

अर्थशास्त्र

1495 Views
MRP : ₹200.00
Price : ₹140.00
You will save : ₹60.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All B.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789386951083
Author: Success Publications
Number of Pages 175
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
अर्थशास्त्र - Page 1 अर्थशास्त्र - Page 2 अर्थशास्त्र - Page 3 अर्थशास्त्र - Page 4 अर्थशास्त्र - Page 5

अर्थशास्त्र by Success Publications
Book Summary:

सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ या शैक्षणिक वर्षात बी.एड. अभ्यासक्रमामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. “अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र (पेपर २०५)'' या पेपरच्या माध्यमातून विविध शालेय विषयांचा ज्ञानाच्या व अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले ''अर्थशास्त्र (२०५-१०)'' या विषयाचे पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. अर्थशास्त्र या शालेय विषयाच्या संदर्भात आणि अध्यापनशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमातील समाविष्ट घटकांचे अत्यंत सविस्तर व परिपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्‍वास आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed Students.
Table of Content:

1. Economics as subject and basic concept

2. Micro and Macro Economics

3. Basics of Economics Teaching

4. Pedagogical approaches and learning resources of the subject of economics and teacher of economics